logo

सिंदखेड राजा तहेसिलदार सचिन जैस्वाल एसबीच्या जाळ्यात ३५ हजारांची लाच घेतांना अटक

AIM media जुबेर शाह बुलढाणा

सिंदखेड राजा येथील तहेसिलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अटकल्याने जील्हात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दी १२ एप्रिल २०२४ रोजी दुपारच्या सुमारास सिंदखेड राजा तहेसिलचे तहेसिलदार सचिन जैस्वाल यांनी एका वाळू माफिया कडून हप्त्याची मागणी केली होती. असा आरोप करत एका तक्रारदाराने बुलढाणा लाचलुटपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली माहिती मिळताच बुलढाणा एसिबीने सिंदखेड राजा तहसील कार्यालयात सापडा रचला तसेच तक्रारदाराने तहसील कार्यालयात ३५ हजार रुपये दिल्यावर लाचलुत्पत प्रतिबंधक विभागाने तहेसिलदार सचिन जैस्वाल यांना धाड टाकून ताब्यात घेतले तसेच या लाच सारख्या खदाड कामात शिपाई ताठे व वाहन चालक मंगेश कुलथे नावाचे सुद्धा दोन इसम पकडण्यात आल्याची माहिती आहेत निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाली असून संपूर्ण जिल्ह्यात तसेच महसूल विभागात खळबळ उडाली आहेत.

0
0 views